आपले विचार नेहमी मोठे ठेवा
एका श्रीमंत माणसाने पाहिले की एक
छोटा गरीब मुलगा त्या माणसाची कार
फार कौतुकाने पाहत होता
त्या माणसाने त्या मुलाला गाडीत
बसवले आणि फिरवून आनले.
तो मुलगा म्हणाला " तुमची कार
किती सुंदर आहे भरपूर महाग असेल ना ?
श्रीमंत- हो माझ्या भावाने मला गिफ्ट दिली आहे....!
श्रीमंत- मला माहित आहे की तू काय
विचार करतोयस तुलापण अशी कार हवी आहे ना.?
मुलगा (विचार करून) -नाही......
मला तुमच्या भावासारखे बनायचे आहे..
तात्पर्य- आपले विचार नेहमी मोठे ठेवा.........
अगदी दुसर्यांच्या अपेक्षेपेक्षा ....!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा