आजचा सुविचार
स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता !
आजची
बोधकथा
राजाचे आगमन झाले होते, लोक रांगेत उभे होते, राजांच्या मनात प्रजेबाबत आस्था होती कारण तो राजा प्रजेचे हित जाणणारा
होता. राजाच्या रथाच्या पुढे
मंत्री, सेनापती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे रथ होते.
सर्वात पुढे सैनिक गर्दीला नियंत्रित करीत होते. या
जनसमुदायामध्ये एक अंध संन्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा